श्रद्धा / एक अदृश्य शक्ती
महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध शस्त्रक्रिया विशारद होते.
त्यांनी लाखो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. प्रत्येक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते
शस्त्रक्रिया सभागारातील देवाच्या फोटोपुढे नतमस्तक होत आणि मगच शस्त्रक्रिया सुरु
करीत असत. एकदा त्यांना ह्यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी असे उत्तर दिले ,
' माझ्या हाताच्या पलिकडेही अशी काही शक्ती आहे की तिच्या
हातात संपूर्ण यश मिळण्याची किमया आहे म्हणून मी त्या शक्तीला नमन करतो, माझा तसा
विश्वास आहे. माझी तशी श्रद्धा आहे.' माणसाची अशी
श्रद्धा असते. इतरांच्या दृष्टीने ती अंधश्रद्धा असू शकते. ती नास्तिक माणसे आस्तिक माणसाला विनाकारण दोष देत असतात.
आपण परीक्षेला जात असतो . खूप अभ्यास केलेला असतो. आपल्याला
आपले मित्र - हितचिंतक शुभेच्छा देतात . ' बेस्ट
ऑफ लक ' असे म्हणतात . हे लक कुठे असते? त्याचा काही उपयोग होतो कां? यश तर आपल्या
अभ्यासावर अवलंबून असते. मग ह्या शुभेच्छांचा काय उपयोग?
|
रशियातील चर्च |
पाश्चिमात्य देशातही अशा शुभेच्छा कां देत असतात ?
त्यांच्याकडे बहुतेक सर्वजण बोलताना शेवटी ' God Bless
You ' असे कां म्हणतात?
एवढेच काय, सकाळी कोणी भेटल्यास ओळख नसली
तरी ' Good Morning ' असे कां म्हणतात ? त्यामुळे आपली सकाळ खरोखरच चांगली जाते कां? ह्या
शुभेच्छा कोण अंमलात आणतो ? ही अदृश्य शक्ती कुठे असते.
त्याचा आपल्याला काय उपयोग होतो?
आपण आपल्या आई- वडिलांच्या किंवा वडीलधार्या माणसांच्या
पाया पडतो किंवा वाकून नमस्कार करतो. त्यांचे हात आपल्या पाठीवर पडतात व ते
आपल्याला ' यशस्वी भव ' असा आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादामुळे आपण यशस्वी होतो कां? ह्या शुभेच्छा किंवा आशीर्वादामुळे आपणास नकळत एक शक्ती प्राप्त होत असते
कां ? एक आत्मिक बळ मिळत असते कां?
Life After Death: पुनर्जन्म
I read biography of Steve Jobs. At the end of the book
there are comments on existence of God and Life after death by Steve.
|
स्टीव जॉब्स |
He says,
"I am fifty-fifty on believing in God. For most of
my life, I have felt that there must be more to our existence than meets the
eye. I like to think that something survives after you die. It is strange to
think that you accumulate all this experience, and may be a little wisdom, and
it just goes away. So I really want to believe that
something survives, that may be consciousness endures.
But on the other hand, perhaps it is like an On-Off switch- Click! And you are
gone.
May be that is why I never liked to put On-Off switch on Apple devices.
This great man of technology realized the importance
of life after death when he suffered from the cancer and embraced the death
every day. In his young age , he left everything and gone to Himalayas for becoming a Monk. He did not opt for becoming a Monk. But he returned from Himalayas with different attitude towards life,
When Steve Jobs came to know from medical test report
that cancer is detected. First thing he did is asking his friend Larry
Brilliant, "Do you still believe in God?" Larry said that he did and
they discussed the many paths to God that had been taught by the Hindu Guru
Neem Karoli Baba. Larry asked, what was wrong." I have cancer' Jobs
replied.
Dalai Lama explains in a very simple words about life after
death. According to Buddhism, although the nature of cause and effect may be
different, they must have the same essential properties, they must have a
definite connection; otherwise same cause cannot result in
same effect. For example, the human body can be perceived - it has form and color - and therefore, its immediate source or cause must have
these qualities. But mind is formless, and hence its immediate source or cause
must also be formless. In analogy, the properties of seeds of medical plants
produce medicines, and the seeds of poisonous plants produce poison.
Both mind and body must have immediate sources. Both mind and body begin in this life as soon as conception
occurs. The immediate source of body is that of parents. But
physical matter cannot produce mind, nor mind matter. The immediate source of a
mind must, therefore, be a mind which existed before the
conception took place; the mind must have continuity from a previous mind. This
we hold to prove the existence of a past life. On this
basis, we can conclude that past life existed and thence the future life will
exist also. If belief in afterlife accepted, religious
practice becomes a necessity, which nothing else can supplant, in the
preparation for one's future life.
Sir Arthur Conan Doyle, Creator of
Sherlock Holmes, turned spiritual & wrote quite a few books. I read this
somewhere, probably original thinkers do have this
question 'life after death' throughout their lives but the priority to attend
to it comes very late in their life.
वैज्ञानिक आणि त्यांची श्रद्धा
|
मंगळयान |
मंगलयान मोहीम
यशस्वी व्हावी म्हणून ह्या मोहिमेचे प्रमुख डॉ राधाकृष्णन ह्यांनी मोहिमेपुर्वी
तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन घेऊन मंगलयानाची प्रतिकृती देवाला अर्पण केली . ती
त्यांची श्रद्धा होती . त्यांचा देवावर विश्वास होता . तो त्यांच्यावर
लहानपणापासून झालेला घरातील संस्कार होता. असे केल्याने त्यांना एक आत्मिक बळ
मिळाले असणार . हा त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न होता. त्यांची ही श्रद्धा
दुसर्या कोणासाठी हानिकारक नव्हती. काही जणांना ती अंधश्रद्धा वाटते. पण त्यांना
ती आत्मबळ देणारी वाटत असावी .
ज्यांना देव आहे असे
वाटते , त्यांच्यासाठी तो आहे व ज्यांना देव नाही असे वाटते त्यांच्यासाठी तो
नाही. त्यामुळे स्वतःला आत्मिक बळ मिळण्यासाठी जे लोक देवाचे स्मरण करतात
त्यांच्या कृतीवर बोलण्याचा इतरांना काय अधिकार ?
|
तिरुपती बालाजी |
ज्या दिवशी भारताचे
"मंगळ"यान मंगळाकडे यशस्वीपणे झेपावले. त्या दिवशी सकाळपासून
ह्यासंबंधीच्या बातम्या ऐकत होतो. एक वाक्य अनेकदा कानावर पडत होते. 'यान सोडण्याची जय्यत झाली आहे. भारतीय शास्त्रज्ञ तिरुपतीच्या बालाजीला मोहीम यशस्वी
होण्यासाठी साकडं घालत आहेत'. हे खरं की बातमी तिखट मीठ लाऊन सांगतात तसे हे वाक्य
बातमीत टाकलं आहे. शास्त्रीय संशोधन करतांना किंवा शास्त्रीय मोहीम चालू करताना
असं देवाला साकडं कां घालावं लागतं ? मला पडलेला प्रश्न की शास्त्रज्ञांचा देवावर
असलेला विश्वास? ती त्यांची श्रद्धा. ती तशी हानिकारक नाही.
Trip to Moon or Mars is for understanding the Universe.
It seems to me that Indian scientists who believe in God think that their success
will depend upon the blessings of the God. That is the
reason they visit Tirupati Balaji for getting blessings.
दुसर्यांच्या
भावनाचा आदर करणे आवश्यक आहे. उगाच 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ' असे होता कामा नये
माझ्या ओळखीचे
समाजवादी विचाराचे , देवाधर्मावर विश्वास नसलेले , परखड
विचाराचे , वर्तमानपत्राचे ख्यातनाम संपादक होते.
त्यांचे सहकारी देवभक्त होते. ते लघुरुद्र / सत्यनारायण पूजा करीत असत. संपादक
त्यांच्याघरी तीर्थप्रसादाला व मेहूण म्हणून जेवावयास येत असत. त्यांनी त्यांच्या
श्रद्धेची कधीच चेष्टा केली नाही. त्यांच्या श्रद्धेचा आदर केला.
आपल्याला जरी पटत
नसले तरी इतरांच्या श्रद्धेचा आदर करावयास शिकले पाहिजे .
जो पर्यंत ही
श्रद्धा वैयक्तिक असते व दुसर्यांना हानिकारक नसते तोपर्यंत इतरांनी त्यावर
बोलण्याचा अधिकार नाही. ती त्या माणसाची गरज असते व त्याला आत्मिक बळ देते.
देवाचा व्यापार
|
शिर्डीचे साईबाबा |
ज्या देवाचा २२४
कोटी रुपयाचा विमा काढावा लागतो तो देव कसला ? ज्या भक्तांना देवाची सेवा करताना विम्याची
आवश्यकता भासते ते भक्त कसले ? जो देवच
सोन्यासारखा आहे त्या देवाला ७० किलो वजनाचे सोन्याचे दागिने हवेत कशाला ?
'देव नाही मंडपात' हे समजणार कधी?
न्यायमूर्ती माधव
गोविंद रानडे ह्यांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार कां आवडला नव्हता? ते आज पटते. त्यांची दूरदृष्टी
तर दिसून येतेच. त्यांना आजचे समाजमनही माहित होते. त्यावेळी लोकमान्य टिळकांचा
उद्देश जनजागृतीचा होता. पण आज हा सार्वजनिक उत्सव हा
व्यापार झाला आहे.
ईश्वर , धर्म आणि निरीश्वरवाद
व्हॉलटेअर निरीश्वरवाद निश्चितपणे नाकारणारा होता.
"विचारातील सर्व वस्तूतील आश्चर्याने थक्क करून सोडणारे संबंध पाहिल्यावर मला
त्या अनंत सामर्थ्यसंपन्न निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी तो असला पाहिजे अशी शंका
वाटावयास पाहिजे होती.
तो काय आहे , कसा आहे, हे सारे
वस्तुजात , हे ब्रम्हांड त्याने कसे निर्मिले याचा विचार
करणे जरी धार्ष्ट्याचे असले तरी त्याचे आस्तित्वच अजिबात नाकारणे हे ही
धार्ष्ट्याचेच आहे. असे त्याचे म्हणणे होते.
तुम्ही स्वतःला ईश्वराच्या निर्मितीतील एक अंश मानतात की
शाश्वत व आवश्यक जड प्रकृतीतील केवळ एक कण अनिवार्यपणे अलग होऊन पडला आहात ?"
हा विचार पुन्हा तपासून बघावयाचा असतो असे त्याला वाटत होते .
धर्म आणि विज्ञान
|
धर्म ही अफूची गोळी आहे : रशियातील चर्च |
Science without religion is lame. Religion without science is blind.
"I am convinced that He (God) does not play dice”, " God is subtle
but he is not malicious", " I want to know the God's thoughts; the
rest are details.’, "God does not care for our mathematical difficulties ,
He integrates empirically" said ,Einstein
Religion is more than belief in God. It also refers to
"A personal or institutionalized system grounded in such belief and
worship."
In science, explanations must be based on evidence drawn
from examining the natural world. Scientifically based observations or
experiments that conflict with an explanation eventually must lead to
modification or even abandonment of that explanation.
Religious faith, in contrast, does not depend only on
empirical evidence, is not necessarily modified in the face of conflicting
evidence, and typically involves supernatural forces or entities. Because they
are not a part of nature, supernatural entities cannot be investigated by
science.
In this sense, science and religion are separate and
address aspects of human understanding in different ways. So we can very well
conclude that science and religion deal with fundamentally separate aspects of
human experience.
Science is trying to understand the Nature. Those who
believe in God think that the Nature is a creation of God. Some people believe
in God and a few do not believe in existence of God.
धर्म ही अफूची गोळी आहे
"धर्म ही अफूची गोळी आहे ",
असा विचार घेऊन साम्यवादी आणि पुरोगामी हे सश्रद्ध लोकांना नेहमी
डिवचत असतात तेंव्हा त्यांना सश्रद्ध माणसाच्या आत्मिक शक्तीची जाणीव नसते आणि ते
टोकाचा विरोध करून आपलेच म्हणणे खरे असा आव आणतात , हे
चुकीचे आहे.
|
दलाई लामा |
"Religion is poison. It has two great defects: It
undermines race, and secondly it retards the progress of the country. Tibet and
Mongolia have both poisoned by it.", said Mao to Dalai Lama. All so called
socialists talk the same language.
One should note that progress must be balance against
their cost. Progress has cost the people all their individuality. In communist
countries, people were becoming a mere homogeneous mass of humanity. They are
strictly organised, disciplined, and controlled, so that they not only dressed
the same but spoke and behaved the same,
The people even seemed to have lost the habit of laughing
spontaneously; they only seemed to laugh when they are supposed to laugh, and
to sing when they were told to sing. This is what is noticed in communist China and Russia. Eastern Europe had similar situation and as soon as they are liberated from communism, they found the different path of spirituality.
Religion, humour and individuality are breath of life to
any human.
All pleasures and pains have their mental origins; and
religions are required because without them, the mind cannot be controlled.
Hence, Religion is not poison.
Different doctrines have been introduced by different
exponents at different periods and in different ways. But we believe they all
fundamentally aim at the same noble goal, in teaching moral precepts to mould
the function of mind, body, and speech.
कोणी म्हणतं ' देवाला रिटायर करा ' तर कोणी म्हणतं 'धर्म ही अफूची गोळी आहे
'. हे नास्तिकही तसे बोलण्यात हिंसक आहेत.
त्यांना त्यांचीच बाजू खरी आहे असा दंभ असतो आणि ते बिचाऱ्या आस्तिकवादी
धर्म भोळ्या माणसाला कायम खिजवत असतात. दलाई लामा म्हणतात त्या प्रमाणे धर्म हा
प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक आयुष्याचा श्वास आहे . तो श्वास कोंडण्याचा तुम्हाला
अधिकार नाही. साम्यवादी ,स्वतः ला पुरागामी म्हणणारे आणि
नास्तिकवादी साहिष्णू नाहीत असेच दिसते.
देव आहे हे जसे सिद्ध करता येत नाही तसेच देव
नाही हेही सिद्ध करता येत नाही. म्हणून ज्यांना देव आहे असे वाटते , त्यांच्यासाठी तो आहे. ज्यांना देव नाही असे वाटते , त्यांच्यासाठी तो नाही. निसर्ग हाच देव आहे असे ज्यांना वाटते ते
निसर्गाची देव म्हणून पूजा करतात. ती पूजा प्रतीकात्मक असते. वैज्ञानिक त्याच
निसर्गाच्या अंतिम शोधात आहेत. त्यांना निसर्गात हे असे कां घडते ? हे गूढ शोधायचे आहे .
|
कैलास मानससरोवर |